नागपुर जिल्ह्यात शिवसेनेचे गाव तिथे शाखा उपक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ ऑगस्ट २०२०

नागपुर जिल्ह्यात शिवसेनेचे गाव तिथे शाखा उपक्रम

काटोल तालुक्यात उपक्रम सुरू
नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे , शिवसेना नेते युवासेना प्रमुख तथा पर्यावरण ,पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे , शिवसेना खासदार कृपाल तुमाने , युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर , युवासेना सचिव वरून सरदेसाई , युवासेना मुंबई समन्वयक तथा युवासेना विस्तारक श्री सर्वेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली "गाव तिथे शाखा" या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी काटोल तालुकामधील घरतवाडा,रेवतकर ले -आऊट काटोल,खंडाळा,मोहखेडी , दोडकीपुरा येथील युवासेना आणि युवती सेना (शिवसेना)यांच्या शाखांचे उदघाटन रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. कृपाल तुमाने , शिवसेना नागपूर जिल्हा प्रमुख राजुभाऊ हरणे ,युवासेना नागपूर जिल्हा प्रमुख हर्षल काकडे ,युवासेना जिल्हा सरचिटणीस कपिल भलमे , हिंगणा विधान सभा संघटक प्रमुख विजय मिश्रा ,युवासेना संपर्क प्रमुख मोहित कोठे , शिवसेना उपतालूका प्रमुख तिलक क्षिरसागर , नागपूर तालुका प्रमुख अखिल पोहनकर ,वाडी शहर प्रमुख सचिन बोंबले क्रांतीसिंग युवती सेना शहर प्रमुख अपूर्वा पित्तलवार,युवासेना पदाधिकारी आकाश पांडे , युवासेना पदाधिकारी अमोल तांदुळकर, आणि समस्त युवा सैनिक व युवती सैनिक उपस्थित होते.