वाहनाच्या धडकेत सांबर दगावला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ ऑगस्ट २०२०

वाहनाच्या धडकेत सांबर दगावला

मूल/ प्रतिनिधी
आज सकाळी एका वाहनाने मादी सांभाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजताचे दरम्यान मुल चद्रपुर रोडवर जाणाळा बिट कक्ष क्रमांक 354 परिसरात घडली. घटनेची माहीती मीळताच एफ डी सी एम चे वनपरिक्षेत्र अधिकारी वी. आय. पिजारी, क्षेत्र सहाय्यक बी. एन. ढोले, वनरक्षक आर. जी. कुंभरे, प्राणीमित्र उमेशसिह झिरे घटनास्थळी भेट दिली.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत पावलेल्या संभाराचा पंचनामा करून शविच्छेदन करण्यात आले.