पाथरी येथे छायाचित्रकार दिनानिमित्य वृक्षारोपण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ ऑगस्ट २०२०

पाथरी येथे छायाचित्रकार दिनानिमित्य वृक्षारोपण



पाथरी : - 19 ऑगष्ट या दिवशी संपुर्ण जगात जागतिक छायाचित्रकार दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधुन पाथरी येथे बुधवार रोजी वृक्षारोपन करून जागतिक छायाचित्रकार दिन साजरा करण्यात आला . जे शब्दात लिहता येत नाही तसेच जे बोलण्यातुन व्यक्त होत नाही ते एका छायाचित्राने स्पष्ट होत असत . अस म्हणतात की एक हजार शब्द जेवढ सांगु शकत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त एक छायाचित्र सांगुन जात असते या अविष्काराला 19 ऑगष्टला जागतिक छायाचित्रकार दिन म्हणुन संपुर्ण जगभर साजरा केला जातो याच निमित्याने पाथरी येथे छायाचित्रकार बहुउद्देशिय संस्था , चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यामाने छायाचित्रकार संघटना सावलीच्यावतीने पाथरी येथील छायाचित्रकार बांधवानी 19 ऑगष्ट जागतिक छायाचित्रकारदिन वु क्षरोपन करून साजरा करण्यात आला यावेळी सावली तालुका छायाचित्रकार अध्यक्ष धर्मेश रामटेके , उपाध्यक्ष सुधिर मशाखेत्री , सुजित भसारकर , प्रविन व्दिवेदी , शुभम उंदिरवाडे , दिनेश बंडावार उपस्थित होते .