गडचिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ ऑगस्ट २०२०

गडचिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते 
महाराष्ट्रातील गडचिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
कार्यक्रम 

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री श्री. नितीन गडकरी महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आभासी माध्यमाद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील.


वेळ -  सकाळी 11.30 वाजेपासून


दिवस आणि दिनांक

रविवार , 30 ऑगस्ट 2020


थेट प्रक्षेपण बघा

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण खालील माध्यमांवर उपलब्ध असेल:

www.facebook.com/nitingadkary

www.facebook.com/OfficeOfNG/

https://twitter.com/nitin_gadkari

https://twitter.com/officeofng

www.instagram.com/gadkari.nitin/

www.nitingadkari.org

इंग्रजी व मराठी भाषेतील थेट प्रक्षेपणाची अद्ययावत माहिती पीआयबी मुंबईच्या ट्विटर हँडल @PIBMumbai वर मिळेल.