गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने ब्रह्मपुरी-सावली तालुक्याला फटका - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० ऑगस्ट २०२०

गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने ब्रह्मपुरी-सावली तालुक्याला फटका

अ-हेर नवरगाव गावाला पुराचा फटकाब्रम्हपुरी तालुक्यात नवरगाव या गावाला चारही दिषाने पाणी वेदले आहे काल गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने सकाळ पर्यंत गावाला फटका बसलेला आहे या गावात 700 घरांची वस्ती आहे पाणी चारही बाजूने दाब मारल्याने लोकांना कुठेच हलता आल नाही आणि बघता बघता पाणी घरात शिरणे सुरू झालं हे लोकांना कळताच जीवनावश्यक वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करू लागले व टेकल भागेत जाऊन आश्रय घेतलं.

खरकाडा (जुनी वस्ती) येथील पुर परिस्थिती,घरात पाणी गेल्यामुळे लोक सुरक्षित ठिकानी स्थलांतर करीत आहेत.

लाडाच गावातून गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीस निरीक्षक खाडे यांनी मदत केली. हे मधून जात असताना दिसत आहेत
बेटाळा पोल्ट्री फार्म भरून सहा लोकांना पुरा मधून बाहेर काढण्यात आले. 
सावली तालुक्यातील निफंद्रा- अंतरगाव मार्गावर पुराचे पाणी असून, नदी नाले दुथळी भरून वाहत आहेत.