उपकेंद्र टाकरखेडा येथे तपासणी शिबीरात ५० जणांची तपासणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ ऑगस्ट २०२०

उपकेंद्र टाकरखेडा येथे तपासणी शिबीरात ५० जणांची तपासणी
अमळनेर/प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शुक्रवारी प्रा.आ.केद्र.ढेकु खु अंर्तगत उपकेंद्र.टाकरखेडा येथे.आर.टि.फिसीयल तपासणी शिबिर घेतले त्यात ५० जंनाची तपासनि करण्यात आली.

डाॅ.गिरीश गोसावि. T.H.O.अमळनेर, डाँ.कमलेशभावसार डाॅ. आतुल पा.डाॅ.भाविका पा. डाॅ. राकेश पा. यांनी संबधित नागरीकांचे स्वाॅब घेतले.तपासणी शिबिरासाठी आरोग्य साहिका श्रीमती के एल गायकवाड. आरोग्य साहेक श्री.आर.एम. निकुंभ. आरोग्य सेविका सी आय भोळे. आरोग्य सेवक श्री कांतिलाल पाटिल. श्री राकेश शिंपी.श्री.अनिल सोनवणे .ग्रा.सेवक अविनाश पाटिल.सरपंच व शिपाई आशा, अंगवाडी सेविका.मदतनिस .यांनीआदिनी सहकार्य केले.खोकला,ताप,थकवा येणे. दिर्घ काळ सर्दि असे कोनतेहि आरोग्य विषयीक कोणतेहि लक्षण दिसल्यास नागरीकानी तपासनि करुन घेणे. असे डाॅ कमलेश भावसार यांनी माहिती दिली.