फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कचा स्थापनादिवस साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ ऑगस्ट २०२०

फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कचा स्थापनादिवस साजरा

गडचिरोली, ता. २९ : येथील फुले- आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचा २७ वा स्थापनादिवस  उत्साहात पार पडला. 
 याप्रसंगी सर्वप्रथम फुले-आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. खंगार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विवेक गोर्लावार, प्रा. अभय लाकडे, प्रा. वर्षा तिडके, प्रा. चरडे, प्रा. तायडे, श्री. सुधाकर इंगुलकर आदी उपस्थित होते. संचालन व आभार श्री. हितेश धानोरकर यांनी  मानले.            
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. देवेन्द्र वासेकर, कु. अनिता ठाकुर, श्री. प्रमोद शेंडे, श्री. महेंद्र गोवर्धन, श्री. राजेश पोहणे, कु. कादंबरी केदार, श्री. नरेश चंदेल, श्री. माणिक माटे, श्री. योगेश नैताम आदींने सहकार्य केले.