चामोर्शीच्या पुरुषाचा कोरोनाने मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ ऑगस्ट २०२०

चामोर्शीच्या पुरुषाचा कोरोनाने मृत्यू

जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू२४ तासात तब्बल 96 बाधित


चंद्रपूर : २५ ऑगस्टला चामोर्शी (गडचिरोली) येथील ५२ वर्षीय पुरुषाचा व २६ ऑगस्टला राणी लक्ष्मी वार्ड बल्लारपूर येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासात 96 कोरोनाबाधित आढळले.
कोरोना पॉझिटिव्ह : 1667
बरे झालेले : 1068
ऍक्टिव्ह रुग्ण : 579
मृत्यू : 20 (चंद्रपूर 17)