दवलामेटीत भैरवी भुयार प्रथम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० ऑगस्ट २०२०

दवलामेटीत भैरवी भुयार प्रथम


दवलामेटीत भैरवी भुयार प्रथम
नागपूर/अरूण कराळे
दवलामेटी ग्रामपंचायत अतंर्गत असणाऱ्या सिद्धार्थ सोसायटी मधील भैरवी अनिल भुयार हिने दहावीच्या परिक्षेत ९४ टक्के मार्क घेऊन दवलामेटीत प्रथम आली. ती वाडीतील जिंदल पब्लीक स्कूलची विद्यार्थीनी होती . तीचे वडील शिक्षक असुन आई गृहीणी आहे . भैरवीला आयआयटी मधुन शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचे तिने बोलून दाखविले . तिच्या या यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .