मोटरसायकल अपघातात एक ठार, तीन गंभीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ ऑगस्ट २०२०

मोटरसायकल अपघातात एक ठार, तीन गंभीर
यवतमाळ : कळंब येथील राळेगांव रोडवरील वडगांव (देशपांडे) गावाजवळ २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता दुचाकींची जबर धडक झाली असता एक जागीच ठार झाला. राळेगांव तालुक्यातील दोघे जण असुन दोघे आंध्रा मधील चट्यी,झाडु, पायपुसण्या विकणारे असुन वृत्त लिहिपर्यंत नावे माहित पडली नाही तर तीघा जखमींना कळंब ग्रामीण रुग्णालयातुन यवतमाळ शासकीय रुग्णालयात पाठविले असुन दोघांची परिस्थितीचिंताजनक आहे.