चंद्रपूर येथे उद्योजकांसाठी स्मार्ट स्किल वेबिनार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ ऑगस्ट २०२०

चंद्रपूर येथे उद्योजकांसाठी स्मार्ट स्किल वेबिनार

स्किल इंडिया अभियान : सामयिक पहल
चंद्रपूर(खबरबात):
  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारे 10 पास व 18 वर्षे पूर्ण झाले असलेल्या युवक-युवतींना 21 ऑगस्ट रोजी एक दिवसीय कालावधीचे ऑनलाईन उद्योजकांसाठी सॉफ्ट स्किल कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
          सदर कार्यशाळेत संवादाचे महत्त्वनिर्णय घेण्याची कौशल्यसादरीकरण कौशल्यकार्य संघाचे महत्ववेळेचे व्यवस्थापनउद्योग उभारणी करिता प्रक्रिया इत्यादी विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणात ऑनलाइन प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी त्वरित दिनांक 20 ऑगस्ट 2020 पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड मो.नं.940307877307172-274416 व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे मो.नं. 9011667717 यांच्याशी संपर्क साधावा.