येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक-अध्यक्ष डॉ.व्ही.एम.येरगुडे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ ऑगस्ट २०२०

येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक-अध्यक्ष डॉ.व्ही.एम.येरगुडे यांचे निधनचंद्रपूर(खबरबात):
येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक-अध्यक्ष डॉ.व्ही.एम.येरगुडे यांचे काल दि.२२/०८/२०२० ला रात्री दुःखद निधन झाले.

 सामाजिक दृष्टिकोन ठेवून शिक्षण क्षेत्रात एक नावलौकिक निर्माण करून सामाजिक योगदान देऊन मोलाचा वाटा उचलणारे तसेच गरीबवर्गातील विद्यार्थ्यांना चांगले तांत्रिक शिक्षण देऊन  त्यांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संध्या उपलब्ध करून दिले.
         त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.