धक्कादायक:चंद्रपूर जिल्हा कारागृहातील एका कर्मचार्‍यासह 71 कैद्यांना कोरोनाची लागण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० ऑगस्ट २०२०

धक्कादायक:चंद्रपूर जिल्हा कारागृहातील एका कर्मचार्‍यासह 71 कैद्यांना कोरोनाची लागण


ख़बरबात/चंद्रपुर:
◆चंद्रपूर जिल्हा कारागृहातील एका कर्मचार्‍यासह 71 कैद्यांना कोरोनाची लागण 
◆जेल प्रशासनात उडाली खळबळ उडाली;तुरुंगातही कोरोनाचा प्रादुर्भाव
◆चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2074 आहे तर 1176 कोरोनातून बरे झाले आहेत, 873 वर उपचार सुरू आहे आणि आज 178 बाधितांची नोंद झाली व आता पर्यंत 25 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
◆कोरोनामुळे मोहर्रमचा उर्स रद्द करण्यात आले होते
◆कारागृहातील 1 कर्मचारी सह 71 बंदिस्ताना कोरोनाची लागण झाली ;इतर बंदिस्ताचे तपासणी करणे सुरू आहे