चांदाफोर्ट रेल्वेखाली 60 वर्षीय वृद्धाची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ ऑगस्ट २०२०

चांदाफोर्ट रेल्वेखाली 60 वर्षीय वृद्धाची आत्महत्या

बल्लारशा मार्गे चांदाफोर्ट जात असलेल्या मालगाडीच्या खाली येऊन आत्महत्या


बल्लारशा मार्गे चांदफोर्ट रेल्वे मार्गावर जात असलेल्या मालगाडीच्या खाली येऊन इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.मोतीराम दुर्गम असे ६० वर्षीय मृतकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार मोतीराम हा काही दिवसापासून आपले मानसिक संतुलन हिरावून बसला होता.अशातच त्याने आज बाबुपेठ रेल्वे स्टेशन च्या रेल्वे लाईन वरून जाणाऱ्या माल गाडीच्या खाली येऊन त्याने आत्महत्या केली.या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून शव ताब्यात घेतले.पुढील तपास सुरु आहे.