ट्यूशनक्लास मधील 1 विद्यार्थी निघाला कोरोना पॉझिटीव्ह;अन शिक्षकांसह विद्यार्थ्यांना व्हावं लागले क्वारंटाईन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ ऑगस्ट २०२०

ट्यूशनक्लास मधील 1 विद्यार्थी निघाला कोरोना पॉझिटीव्ह;अन शिक्षकांसह विद्यार्थ्यांना व्हावं लागले क्वारंटाईन

चंद्रपूर(खबरबात):

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाड बुज. येथे तब्बल 42 नागरिकांना केले क्वारंटाईन 

ट्यूशनक्लास मधील 1 विद्यार्थी निघाला कोरोना पॉझिटीव्ह;अन संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थ्यांना व्हावं लागले होम क्वारंटाईन

नवभारत विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आल्यांने माजली माजली खळबळ

ट्यूशन मधील सर्व विद्यार्थी व ​संबधीत शिक्षकांला केले क्वारंटाईन 

ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकाचा कोरोणा चाचणी अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याची माहीती

४९ टेस्टिंगमधील त्यात १९ पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती तर 42 जण क्वारंटाईन

 परिसर सील करण्याचे आदेश