बुधवारी सादिकाबाद,वायुसेना भागातील वीज पुरवठा बंद राहणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ जुलै २०२०

बुधवारी सादिकाबाद,वायुसेना भागातील वीज पुरवठा बंद राहणार


How to pay MSEB Electricity Bills Online? | LaughingQuill
नागपूर(खबरबात):
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणा नंतर मधोमध येणारे वीज खांब आणि वीज वहिन्या भूमिगत करण्यासाठी  करण्यासाठी बुधवार दिनांक ८ जुलै  २०२० रोजी पश्चिम नागपुरातील जाफर नगर फीडर वरील अनंत नगर,सुरज नगर,उत्थान नगर ,राठोड लेआऊट ,भूपेश नगर,महेश नगर ,अहबाब चौक,नेहरू नगर,पेन्शन नगर,पल्लोटी  नगर, बसेरा अपार्टमेंट, काळबांडे हॉस्पिटल,अमान ग्लोरी,गीता सोसायटी,कोतवाल डोंगा,चौधरी ले आऊट तसेच वायू सेना फीडर वरील सादिकाबाद ,अवस्थी नगर,सुराणा विहार,जाफर नगर, राजाराम सोसायटी आयप्पा नगर आणि जुना व नवीन  गांधी लेआऊट परिसर येथील वीज पुरवठा सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत बंद राहील.