राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांचा वृक्षारोपणाने वाढदिवस साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ जुलै २०२०

राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांचा वृक्षारोपणाने वाढदिवस साजरा

बाजारगाव येथील प्रहार जनशक्ति पक्ष बाजारगाव शाखा यांचा स्तुत्य उपक्रम

बाजारगाव/ गजेंद्र डोंगरे
बाजारगाव आज प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक तसेच राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांचा वाढदिवस हा वृक्षारोपण करुण साजरा केला या अंतर्गत बाजारगाव परिसरात प्रत्येकि कार्यकर्ता 1 असे 50 वृक्ष गावाच्या शिवमन्दिर परिसरात लावण्यात आले व कार्यकर्त्यांच्या घरी सुद्धदा लावण्यात आले,तसेच 1 वृक्षा पासून क़ाय क़ाय फायदे होतात व आज वृक्ष वाचविने किती महत्वाचे आहे याच्या बद्दल सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना प्रहार जनशक्ति पक्ष बाजारगाव शाखा पदाधिकारयां कडून देण्यात आली.