चिंताजनक ! ताडोब्यात दोन वाघांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ जून २०२०

चिंताजनक ! ताडोब्यात दोन वाघांचा मृत्यूचंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सीताराम पेठ येथील भागात वाघांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. चार दिवसांपूर्वी एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे वनविभाग आणि पर्यटकांमध्ये नाराजीचा सुर आहे. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून जंगलात शोधमोहीम सुरु केली आहे.