नागपूर:कोंढाळीत आणखी एक पॉझिटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ जून २०२०

नागपूर:कोंढाळीत आणखी एक पॉझिटिव्ह

Coronavirus in Delhi: Rohini Jail assistant superintendent tests ...
नागपूर/प्रतिनिधी:
सविस्तर माहिती अशी की कोंढाळी येथील विकास नगर मधील एका परिवाराचा जवाई हे नागपूर येथील मोमीनपुरा येथुन 28 तारखेला रात्री 1.30 वाजता कोंढाली येथे आले असून जवाई हा पॉझिटिव्ह निघाला असून कोरान्टीनसाठी परिवारातील 7 लोकांना नागपूर येथे नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती.