चंद्रपूरचे नायब तहसिलदार अपघातात ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपूरचे नायब तहसिलदार अपघातात ठार
चंद्रपूरचे नायब तहसिलदार अजय भास्करवार यांचा चंद्रपूर मुल मार्गावरील वलनी फाट्या जवडील अपघातात मुत्यू झाला. 
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार तहसीलदार अजय भास्करवार हे मूल मार्गाने चंद्रपूर कडे आपल्या कारने येत होते. मार्गातील चिचपल्ली जवळ असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर झाङावर कार आदळली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. 
चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनीही दवाखान्यात जाऊन भेट दिली. नेमका अपघात कसा झाला, याची माहिती मिळाली नाही.