चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ जून २०२०

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

चंद्रपूर/ खबरबात
●चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल 

●बँकेतील भरती प्रक्रियेत घोळ केल्याप्रकरणी cdcc के संचालक संदीप गड्डमवार यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्यावर गुन्हा दाखल

●रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.