महाराष्ट्र दिनानिमित्त "एक हात मदतीचा" - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

महाराष्ट्र दिनानिमित्त "एक हात मदतीचा"नागपूर/ प्रतिनिधी
आज १ मे , म्हणजेच "महाराष्ट्र दिन " या दिनाचे औचित्य साधून "एक हात मदतीचा " मित्र परिवारा तर्फे , जे या महाराष्ट्रासाठी झटले ,ज्यांनी हा संयुक्त असा हा महाराष्ट्र घडविला आपल्या जीवाची पर्वा न करता आपली आहुती दिली असे आपल्या महाराष्ट्र चे तसेच देशाचे शूरवीर योद्धे ,लढवय्ये यांच्या पुतळ्यास स्वच्छ पाण्याने अभिषेचन करून तसेच पुष्पमाल्यार्पण करून अभिवादन केले व प्रार्थना केली की संपुर्ण जग सध्या कोरोना नामक आजाराने त्रासलेला आहे तो नष्ट होवो आणि हा आपला अखंड हिंदुस्थान अखंड महाराष्ट्र पुन्हा उजळून येवो, लोकांच्या मनात पुन्हा एक नवं आशेच किरण पल्लवित होवो अशी मनोकामना या ठिकाणी आमच्या मित्र परिवाराने केली. या उपक्रमात, मोहित हिरडे, अमेय पांडे, बंटी आंबटकर आशिष जोशी सहभागी होते.