कृष्णनगरमधील पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा पहिला अहवाल निगेटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

कृष्णनगरमधील पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा पहिला अहवाल निगेटिव्ह


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या कृष्ण नगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाचा 16 मे रोजी घेतलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाचा पुन्हा 17 मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला आहे. हा अहवाल प्रतीक्षेत आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज मिळू शकतो, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.