गरजू लोकांना विविध अन्नधान्यांची किट वितरित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ मे २०२०

गरजू लोकांना विविध अन्नधान्यांची किट वितरितनागपूर/ प्रतिनिधी
"कोरोना" मुळे लॉकडाउन अजुन वाढल्यामुळे दिनदुबळ्या लोकानां दोन वेळच जेवण करणे शक्य होत नाही आहे, त्या अनुशंघाने रजत भागडे च्या पुढाकाराने व श्री.साई सेवाधारी मित्र परिवार च्या सहयोगाने हुडकेश्वर पोलिस स्टेशन येथे गरजू लोकांना विविध अन्नधान्यांची किट तैयार करुन वाटप केले.


याप्रसंगी हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या पी आय शुभांगी देशमुख,एपीआई सखाराम मोले सर,भटक्या विमुक्त जाती चे प्रदेश अध्यक्ष योगेशजी बन,स्वछ भारत अभियान चे महामंत्री किशोर भागडे, सुनील बन, डोमार सिंग, सौरभ बन, रजत भागडे आदि उपस्थित होते