घरी बसून सहभागी व्हा अनोख्या छायाचित्र स्पर्धेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

घरी बसून सहभागी व्हा अनोख्या छायाचित्र स्पर्धेत
⏰महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस⏰ च्या वतीने विदर्भ विभागात* अनोखी छायाचित्र स्पर्धा आयोजित करीत आहोत
मागील अनेक दिवसांपासून आपण सर्व जण COVID-19 च्या लोकडाऊनला सामोरे जात आपापल्या घरी आहोत.अजून किती दिवस लॉकडाऊन संपले नसून अजूनही काही कालावधी आपल्याला घरी थांबावे लागणार आहे.
या काळात आपण आपल्या कुटुंबाला यापूर्वी कदाचित कधीही वेळ दिला नसेल एवढा वेळ देत आहोत.
याचवेळी आपण घरात आपल्या कुटुंबाच्या सदस्यांचे वेगवेगळ्या गोष्टी करताना आपापल्या मोबाईल कॅमेराने फोटो काढत आहोत. असेच आपल्या घरी असलेल्या कोणत्याही कॅमेराने, मोबाईल कॅमेराने काढलेल्या घरातील फोटोंची आम्ही एक फोटोग्राफी स्पर्धा घेऊन येत आहोत. ज्यात आहेत भरगोस पारितोषिक व रक्कम.

यामध्ये आम्ही *महाराष्ट्र प्रदेश विदर्भ विभाग (नागपुर,अमरावती,अकोला,चंद्रपुर, यवतमाळ,गोंदिया,वर्धा,भंडारा, वाशीम, बुलढाणा,गडचिरोली)* इ.ठिकाणी स्पर्धा आयोजित केली असून त्या त्या विभागाची माहिती या पत्रकाद्वारे दिली आहे.

सूचना
➡️ फोटोग्राफीमध्ये दोनच फोटो असावेत.
➡️ जे कोणी या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिता त्यांनी आपले पुर्ण नाव,गाव-तालुका-शहराच-जिल्ह्याचे नाव,मोबाईल क्रमांक, हे त्या त्या भागातील नेमलेल्या प्रतिनिधीच्या मोबाईल क्रमांकावरील व्हाट्सएप वर पाठवावा.

*आयोजक

*सनी मानकर
राष्ट्रीय सचिव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,
मो.नं. - 9767872828

*रुद्र धाकड़े
विदर्भ विभाग प्रमुख,
कार्याध्यक्ष नागपूर शहर, रा.वि.काँ.
मो.नं. - 8177865092

*अभिनव देशपांडे
जिल्हा चंद्रपूर
7666899113