किराणा दुकानाची भिंत कोसळली; एकाचा मृत्यू, तीन गंभीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

किराणा दुकानाची भिंत कोसळली; एकाचा मृत्यू, तीन गंभीर
चिमूर जवळील भिसी येथील बुधवारी जोरदार वादळ वारा व पाऊस आल्याने किराणा दुकानची भिंत कोसळल्याने ४ जण गंभीर जखमी झाले. त्यातील १ व्यक्ती उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारादरम्यान मृत्यू व तिघांवर भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी उपचार सुरु आहे.