वर्धा:अज्ञात वाहनाच्या धडकेने पोलीस हवालदार गंभीर जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०२०

वर्धा:अज्ञात वाहनाच्या धडकेने पोलीस हवालदार गंभीर जखमी

कारंजा (घाडगे):
*अज्ञात वाहनाच्या धडकेने पोलीस हवालदार गँभीर जखमी

*नागपूर वर्धा सीमेवर असलेले धर्ती या गावात वाहन तपासणी करीता चेक पोस्ट बनविले आहे

*या चेक पोस्टवर आर्वी येथील पोलीस हवालदार आपली सेवा देत असतांना

*रात्री ११.३० दरम्यानअज्ञात वाहनाने त्यांना कट मारला व ते गँभीर जखमी झाले 

*जखमी पोलीस हवालदार वासुदेव तायवाडे यांना सेवाग्राम येथे हलविण्यात आले.

*अज्ञात वाहन व वाहन चालकाचा तपास कारंजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र शेटे व सहकारी पोलीस हवालदार मुंडे, नीरज लोही, सूरज बावरी करीत आहे.