धक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ मे २०२०

धक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण

◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट 
◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण
◆आईच्या उपचारासाठी गेली होती यवतमाळ 
◆कुटुंबियांचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी 
◆या आधी कृष्णनगर परिसरात आढळला होता कोरोनाचापहिला पेशंट 
◆ पेशंटला आधीच करण्यात आले होते होम क्वारंटाईन
◆परिसर सील करण्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आदेश 
(सुधारित बातमी)