बघा तुमच्या शहरातील शून्य सावली दिवस कोणता आहे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ मे २०२०

बघा तुमच्या शहरातील शून्य सावली दिवस कोणता आहे

नागपूर जिल्ह्यात २४ ते २८ मे रोजी ...
माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते. मात्र सोमवारी ही सावली आपली साथ सोडणार आहे. सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश्य झालेली असल्याचा अनुभवता घेता येणार आहे.
 विदर्भातील शून्य सावली दिवस 
(वेळा-पूर्वेकडून12.05 ते पश्चिमेकडील रेखावृत्तावर 12.30,एकाच ठिकाणी 2 दिवस हा अनुभव घेता येईल) 
 17 मे - अहेरी, आल्लापल्ली
 18 मे -मूलचेरा
 19  मे-गोंडपिंपरी,बल्लारशाह ,
 20 मे - चंद्रपुर(12.09), वाशिम (12.18)मुकुटबन, पांढरकवडा, झरी,वणी, दिग्रस, लोणार
 21मे -गडचिरोली (12.06),सिंदेवाही, वरोरा,घाटंजी, मेहकर
 22 मे - यवतमाळ(12.14),          बुलढाणा(12.22),आरमोरी, चिमूर 
23मे-अकोला(12.18) हिंगणघाट, ब्रम्हपुरी, नागभीड,कुरखेडा, देसाईगंज,रामटेक.
24 मे-वर्धा(12.12) ,शेगाव, पुलगाव
25मे-अमरावती(12.10),दर्यापूर
26 मे-नागपूर(12.10),आकोट, भंडारा(12.08),
27 मे-तुमसर, परतवाडा, रामटेक
28 मे-गोंदिया(12.06)

प्रा सुरेश चोपणे, चंद्रपुर,9822364473

१६मे - बोरीवली, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, खोडद, अहमदनगर, परभणी
१७मे - नाला सोपारा, विरार, आसनगाव, बसमत

१८ मे - पालघर, कसारा, संगमनेर, श्रीरामपूर, अंबड, हिंगोळी

१९ मे - डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, औरंगाबाद, जालना, पुसद
२०मे - तलासरी, मेहेकर, वाशीम, वणी, चंद्रपूर, मूळ

२९मे - मनमाड, कन्नड,चिखळी

२२मे - मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, यवतमाळ, आरमोरी

२३मे - खामगाव, अकोला, वर्धा

२४मे - धुळे, जामनेर, शेगाव, निम्बोरा, उमरेड

२५मे - साक्री, अमळनेर, जळगाव, भूसावळ, अमरावती

२६मे - चोपडा, परतवाडा, नागपूर

२७मे - नंदुरबार, शिरपूर, गोंदिया


२८ मे - शहादा, पांदुरणा