वर्धा जिले में कोरोना को नो एंट्री : वर्धा जिल्ह्यात कोव्हिड 19ला नो एंट्री - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मे २०२०

वर्धा जिले में कोरोना को नो एंट्री : वर्धा जिल्ह्यात कोव्हिड 19ला नो एंट्री

नागपूर वर्धा राज मार्ग क्र248 को काजली वासीयों ने किया सील!
कारंजा(घा) -संवाददाता 
नागपुर तथा वर्धा जिले के सीमा पर बसे वर्धा जिले के कारंजा (घा) ग्रा. प. काजली के नागरिक तथा युवाओं ने वर्धा जिले को पुर्णतः ग्रीन झोन में रखने के लिये कमर कस ली है!

वर्धा जिला ग्रीन झोन में आगे भी ग्रीन झोन में ही रहे इस लिये आपदा प्रबंधन के अध्यक्ष तथा जिलाधिकारी से लेकर गांव गांव के सरपंच तक एक होकर *नो कोरोना* तथा कोव्हिड 19मुक्त वर्धा जिला के संकल्पना के चलते काजली वासियों नागपूर वर्धा जिले के सीमा पर चौकी बनाकर अन्य जिले या राज्य से आनेवाले को पहले तो नो एंट्री, पर यदी किसान है तो वह कहां किस कार्य से आये है इसकी जांच होने तथा इसमे सच्चाई होने पर ही गांव में तथा जिले में प्रवेश दिया जा रहा है.

स्थानिय युवा तथा ग्रामिण नागरिकों की पहल वर्धा जिला ग्रीन झोन में रखने के संकल्प आज तक तो सफल बताई गयी है.
नागपुर-वर्धा जिल्ह्याचे सीमेवर गावकर्यांनी उभारली चौकी 
वार्ताहर - कारंजा (घा):
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने राज्यालाही सोडलं नाही. अनेक जिल्ह्यात या विषाणूने माणसाशी युद्ध सुरू केलेअसताना वर्धा मात्र कोरोनापासून मुक्त असणाऱ्या मोजक्या जिल्ह्यामध्ये समाविष्ट आहे. कधी कठोर भूमिका घेऊन, कधीनागरिकांना समजावून सांगत नावीन्यपूर्ण प्रयोगासोबतच जिल्हा प्रशासनाने राबवलेले अनेक महत्वपूर्ण निर्णय आणिनागरिकांचे सहकार्य याच्या भरोशावर चीनहून फेब्रुवारीतच 13 विद्यार्थी आल्यानंतरही जिल्ह्याने कोरोनाला एंट्रीच करूदिली नाही. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाने तसेच वर्धा नगरपालिका, वर्धा जिल्हापरिषद प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नेमके कसे प्रयत्न करण्यात आले तेबघितल्यास इतर जिल्ह्यांना देखील त्याचा मोठा फायदा होईल.

याच मार्गाचा अवलंब करून नागपुर-वर्धा जिल्ह्याचे सीमेवरील काजळी या गावचे नागरिकांनी व ग्रा प कडून दोन्ही जिल्ह्याचे सीमेवर चौकी बनवून काजळी गावात किंवा वर्धा जिल्ह्यात बाहेर गावचे नागरिकांची चौकशी करून संबधीतांचे नांव गाव मोबाईल नंबर ची नोंद घेऊनच संबधितांना सोडण्यात येते. यात शेतकरी शेतमजूर यांना कोठलीच अडवणूक करन्यात येत नाही. अशी माहिती काजळी चे सरपंच (सुनील)धारपुरे यांनी दिली आहे.