विदर्भाचा सुपुत्र काश्मीर सिमेवर शहीद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ एप्रिल २०२०

विदर्भाचा सुपुत्र काश्मीर सिमेवर शहीद




जम्मू – कश्मीर येथे अतिरेक्यांशी लढताना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे तीन जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र, पातुर्डा, जि. बुलढाणा येथील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत भगवंतराव भाकरे यांचा समावेश असल्याचे समजले. वीरमरण प्राप्त झालेल्या सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.