प्रत्येक कुटुंबास १ सॅनिटाईझर बॉटल आणि प्रती मानसी १ मास्क - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ एप्रिल २०२०

प्रत्येक कुटुंबास १ सॅनिटाईझर बॉटल आणि प्रती मानसी १ मास्कनाशिक/ प्रतिनिधी
येवला तालुक्यातील कातरणी गावाने सुंदर सामाजिक उपक्रम हाती घेतला असुन येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात प्रत्येक कुटुंबास १ सॅनिटाईझर बॉटल आणि प्रती मानसी १ मास्क देण्यात आलंय.
हॅन्ड सॅनिटायझर मास्क वापराची माहितीही नागरिकांना देण्यात आलीय.. यावेळी कातरणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन अशोक कदम,उपसरपंच,गणेशजी कुशारे, ग्रामसेवक.संजय व्यवहारे,आरोग्य अधिकारी कातकडे ,डॉ संदिप मतकर, यांच्यासमवेत आरोग्य सेवक,आशा कार्यकर्त्या, आरोग्य सेविका, अंगणवाडी कायकर्त्या,ग्रापंचायत सदस्य, खंडू आहिरे,गोरख संत,तुकाराम कोल्हे,ग्रामपंचायत कर्मचारी, सोमनाथ गरगडे,सुदाम आहेर,सावन सोनवणे, अशोक कदम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतलेय.

प्रतिनिधी - विजय खैरनार येवला