मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजार रुपये - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजार रुपये
जुन्नर /आनंद कांबळे
डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विकास मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजार रुपये देण्यात आले अशी माहिती अध्यक्ष दर्शन फुलपगार यांनी दिली.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते, माजी आमदार शरद सोनवणे सह ५० जणांनी रक्तदान केले, तसेच ५० कुटुंबांना किराणा साहित्य वाटप केले. यावेळी नगरसेवक अविन फुलपगार ,बाळासाहेब सोनवणे ,,गणेश साळवे, गौरव रोकडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या प्रागणातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष शाम पांडे, मुख्याधिकारी डाँ.जयश्री काटकर यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.