पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिर आज - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिर आज
निफन्द्रा (प्रतिनिधी)
कोवीड- 19 प्रतीबंध करण्यासाठी जागतीक स्तरापासुन तर खेड्यातल्या व्यक्तींला यापासुन सुरक्षीत करण्यासाठी केद्र व राज्य सरकार सर्वस्तरावरुन प्रयत्न करीत आहे. कोरोना संसर्ग प्रतीबंधा करीता राज्यातील आरोग्य, महसुल पोलीस. विभागाबरोबर अनेक कर्मचारी जिवाची पर्व न करता एक विश्वयुद्ध योद्धया प्रमाणे लढत आहेत.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या आव्हानानुसार
राज्यात भविष्यात उद्भवना-या आपातकालीन परिस्थीतीत ब्लड बँंकेत आवश्यक रक्त पुरवठा लक्षात घेता दि. 16 एप्रिल रोजी सावली येथील कृषि उत्पन्न बाजार समिती येथे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.
यानिमीत्ताने आपल्याला सुद्धा राष्ट्रीय कार्यात सहभागी होवुन सहकार्य करावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल स्वामी यांनी केली आहे.