एकाच नावाचे दोन व्यक्ती असल्याने झाला संभ्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ एप्रिल २०२०

एकाच नावाचे दोन व्यक्ती असल्याने झाला संभ्रम

नागपूर/प्रतिनिधी:
वाडी येथील कंट्रोल वाडीतील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी प्रकाशित झाली होती .   त्यामुळे वाडीत  दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार निवास मध्ये विलगीकरण साठी  ठेवलेल्या दोन व्यक्तीचे नाव सारखेच होते . त्यापैकी एक पॉझिटीव्ह व एक निगेटीव्ह होते . वाडीतील नागरीक निगेटीव्ह होते .  निगेटीव्ह रिपोर्ट ज्यांचा होता त्यांना पॉझिटिव्ह रिपोर्ट  ठराविण्याचा चुकीचा प्रकार मंगळवारी समोर आला . त्यामुळे वाडीत रात्रीच पोलीसांचा पहारा लागला होता . त्यामुळे काही कागदपत्राच्या आधारे खबरबात मध्ये वाडीत कोरोना पॉझिटिव्ह ची बातमी लागली . या बातमीमुळे गैरसमज करून घेऊ नये झालेल्या चुकीबद्दल खबरबात दिलगीरी व्यक्त करीत आहे .