नवेगावबांध ग्रामपंचायतने केले बाबासाहेबांना अभिवादन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ एप्रिल २०२०

नवेगावबांध ग्रामपंचायतने केले बाबासाहेबांना अभिवादन
संजीव बडोले/नवेगावबांध

दि.14 एप्रिल 2020
नवेगावबांध:-भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वभुषण, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंतीनिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय नवेगावबांध येथे दीपप्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन, संचारबंदी असल्यामुळे अगदी साध्या पद्धतीने झालेल्या जयंती उत्सव कार्यक्रमाला सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण व तलाठी पुंडलिक कुंभरे उपस्थित होते.