सुनिल शेट्टी यांची राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या नागपूर तालुका अध्यक्ष पदी निवड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ एप्रिल २०२०

सुनिल शेट्टी यांची राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या नागपूर तालुका अध्यक्ष पदी निवड

नागपूर : अरूण कराळे 
दवलामेटी येथील रहीवाशी बीसीएन केबल चॅनेल व बीसीएन मेट्रो चे नागपूर तालुका प्रतिनिधी सुनील शेट्टी यांची राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघपाल गडलिंग यांनी राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या वाडी शहर व नागपूर तालुका अध्यक्षपदी निवड केली.

 नेहमी पत्रकारांच्या हितासाठी लढा देणाऱ्या व समाजातील प्रत्येक नागरीकांच्या  मदतीस धावून येणारा पत्रकार म्हणून सूनिल शेट्टी यांची  तालुक्यात ओळख आहे. याप्रसंगी राष्ट्रीय सचिव विजय खवसे,राष्ट्रीय उपाध्यक्ष गजानन ढाकूलकर प्रामुख्याने उपस्थित होते.