नागपूरकर सावधान:सोमवारी नागपुरात आढळले कोरोंनाचे 4 रुग्ण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० एप्रिल २०२०

नागपूरकर सावधान:सोमवारी नागपुरात आढळले कोरोंनाचे 4 रुग्ण

मध्य प्रदेश में कोरोना से मौत का ...
संग्रहीत 
नागपुर/ललित लांजेवार:
सोमवारी सकाळी नागपुरात कोरोंनाचे 4 रुग्ण आढळले

 यात 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश 

नागपुरातील एकुण करोनाबाधितांची संख्या ७७ 

यातील 3 रुग्ण आमदार निवासात होते विलगीकरणात

1 नवा रुग्ण लोणारा येथे विलगीकरण केंद्रातला 

या सर्व रुग्णाचे संबंध हे नागपूरमधील सतरंजीपुरा भागात  ५ एप्रिल रोजी मृत्यू  झालेल्या ६८ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कात आल्याने  

UPDATE:TIME 4.30 P.M 
दुपारी आणखी २ रुग्ण  आढळलेले 
आज दिवसभरात 6 + ve कोरोना रुग्णांची नोंद
नागपूरचा आकडा -79