नागपुर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कार व दुचाकीचा अपघात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ एप्रिल २०२०

नागपुर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कार व दुचाकीचा अपघात

कारंजा/प्रतिनिधी:
-कारंजा वरून ३किलोमीटर वर

-राजनी चौफुलीवर कार आणि दुचाकीची अपघात,

-दुचाकी वरील एक ठार , एक जखमी 

-मृत हि व्यक्ती बोदरठाना तर जखमी सावळी या गावातील,

-जखमीला कारंजा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.


M H 27AR 5012 ने मोटर सायकल ला जबर धडक

दुचाकीवर बसलेले चंद्रभान शिंगणापूरे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर दुचाकीचालक सुनील गाखरे हा गंभीर जखमी 

दुचाकीचा पूर्ण चेंदामेंदा 

अपघात स्थळापासून 300 मिटर दूरवर जाऊन थांबली कार चालक संतोष ढोलवाडे याला कारंजा पोलिसांनी ताब्यात

पुढील तपास बीट जमादार यशवंत गोहत्रे करत आहेत