जुबली फाउंडेशन चंद्रपूर तर्फे covid-19 विरोधी लढण्यासाठी सहाय्यता निधी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ एप्रिल २०२०

जुबली फाउंडेशन चंद्रपूर तर्फे covid-19 विरोधी लढण्यासाठी सहाय्यता निधी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
जुबली फाउंडेशन चंद्रपूर तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 21 हजार रुपयाची मदत जमा करण्यात आली. मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांना धनादेश सुपूर्त करण्यात आला.  कोरोनाव्हायरस संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या स्थानिक स्तरावर योग्य कामाकरिता तसेच लॉकडाऊनमुळे गरीब व गरजूंना मदत प्राप्त व्हावी यासाठी खारीचा वाटा म्हणून जुबली फाउंडेशन चंद्रपूर तर्फे 21 हजार रुपयांचा निधी देण्यात आला.यावेळी जुबली फाउंडेशनचे अध्यक्ष कात्यायन शेंडे,सचिव संतोष तेलंग तसेच सदस्य रेवती बठकेलवार,आरती श्रावणे उपस्थित होते.