सालई गोधणी मध्ये मोफत तांदुळाचे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ एप्रिल २०२०

सालई गोधणी मध्ये मोफत तांदुळाचे वाटप

नागपूर/अरूण कराळे: 
ज्या समाजात आपला जन्म झाला ,त्याच्या प्रती आपले काही काही कर्तव्य असते . याविषयी जो जागरुक असतो तो संधी येताच त्याचे सोने करतो अशाच स्वरूपाचे कार्य तालुक्यातील सालई गोधणीच्या सरपंच सौ वर्षा सूनिल कोडे करीत आहे . गोर गरीब मजूर वर्गाना मोफत तांदुळाचे वाटप करीत आहे . या वेळी अनिल बूरीले,सचीव हरले प्रामुख्याने उपस्थित होते .