भंडारा:त्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील 145 संशयितांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ एप्रिल २०२०

भंडारा:त्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील 145 संशयितांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला

संग्रहित 
नागपूर/ललित लांजेवार:
भंडारा- नागपूर येथे आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ४०९ घशातील स्त्रावाच्या नमुन्यांपैकी २८६ निगेटिव्ह आले तर २७ एप्रिल रोजी एक पॉझिटिव्ह आला. 

१२२ अहवालाची प्रतीक्षा. 

गराडा येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील १४५ संशयितांचे नमुने नागपुरला पाठवले आहेत.

तर क्षयरोगाच्या आजाराने आयसोलेशन वार्डात भरती असलेल्या रुग्णाच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.