ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ एप्रिल २०२०

ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला

ललित लांजेवार/:
ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला, 45 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे जिल्ह्यधिकारी एम.प्रदीपचंदन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.


जिल्ह्यातील गराडा आणि मेंढा या गावाला केंटेन्मेंट झोन म्हणून केले जाहीर. गराडा व मेंढा गाव पूर्णतः लाँकडाऊन करण्यात आले आहे. सभोवतालचा तीन कि. मी. परिसर सील करण्यात आला.