नागपूर:गावबंदी:आदी तपासणी करा,मगच गावात या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ मार्च २०२०

नागपूर:गावबंदी:आदी तपासणी करा,मगच गावात या

द्रुगधामना गावकऱ्यांची हार्त हाक 
नागपूर: अरूण कराळे:
आधी तपासणी करा, नंतरच गावात या,’ असे द्रुगधामना येथील गावकऱ्यांनी हार्त हाक देऊन गावाची सीमाच बंद केली आहे.
सरकारने कोरोना विषाणूचा संसर्ग थाबंविण्यासाठी देश,राज्य नव्हे तर जिल्यांच्या सीमाही सील केल्या. गावातील व्यवहारांवर अजूनही अपेक्षीत बंधने आलेली नाही . हीच संधी साधून बाहेर गेलेले अनेक जण गावात
परतू लागले आहे . त्यामुळे हा निर्णय घेतल्याचा गावकऱ्यांचे म्हणणे आहे .