राष्ट्रीयरत्न पुरस्काराने अंगलवार सन्मानित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

राष्ट्रीयरत्न पुरस्काराने अंगलवार सन्मानित
नागपूर- कला जीवन मल्टिपर्पज सोसायटी जिल्हा अमरावती महाराष्ट्र द्वारे आयोजित, देवेंद्र लॉन मानेवाडा चौक नागपूर, येते "8मार्च महिला दिना" निमित्त अनेक सामाजिक, शैक्षणिक, व कला क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांचे गौरव करणे व प्रोत्साहित करण्याकरिता आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मश्री श्री.विकास महात्मे खासदार (राज्यसभा सदस्य,) नागपूर, प्रमुख पाहुणे श्री.Dr. लालबहादूर राणा संचालक गांधी पिस फाऊंडेशन नेपाल ,विशेष पाहुणे सौम्या मंगलानी नॅशनल मिस. इंडिया2017, मिस रुचिका घोडमारे आंतरराष्ट्रीय मिस इंडिया,श्री मोहनजी मत्ते आमदार दक्षिण नागपूर, Dr.Kranti महाजन,अमरावती, सागर घोरमाडे नागपूर .इत्यादी मान्यवरांचे उपस्थित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचेराष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी बेलदार समाजासह विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग व शिक्षण क्षेत्रात विद्यार्थि करिता अनेक उपक्रम वशैक्षनिक उपाययोजना व प्रकल्प राबवित असले बाबत "राष्ट्रीय रत्न पुरस्कार" प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अनेक समाज बांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.