वर्ध्याच्या कोर्टात कर्मचाऱ्याची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

वर्ध्याच्या कोर्टात कर्मचाऱ्याची आत्महत्या


वर्धा/ प्रमोद पानबुडे:
वर्धा येथील न्यायालयात काम करणारे एका कर्मच्यारी याने आफिस मध्ये आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल आहे...
उमेश देवराव खोकले वय ४० वर्ष रा, अमरावती असे मुतकाचे नाव आहे... या प्रकरणी वर्धा शहर ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरू आहे.