धक्कादायक:महाराष्ट्रात कोरोनाने घेतला पहिला बळी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ मार्च २०२०

धक्कादायक:महाराष्ट्रात कोरोनाने घेतला पहिला बळी

मुंबई:
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतातही वेगाने प्रवेश केला. भारताची आर्थिक राजधानीतही कोरोनाने शिरकाव 

Image result for corona mumbai
कोरोनामुळे मुंबईत पहिला मृत्यू 

मुंबईतील 64 वर्षीय रुग्णाचा कस्तुरबा गांधी रुग्णालयात मृत्यू 

दुबईहून आले होते हे रुग्ण 

ही व्यक्ती घाटकोपर स्थायिक असल्याची माहिती

12 मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल 

प्रकृतीत सुधार न झाल्यामुळे आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.