धक्कादायक:चंद्रपूर;महाविद्यालय परिसरात झुडपात आढळला महिलेचा जळालेला पाय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मार्च २०२०

धक्कादायक:चंद्रपूर;महाविद्यालय परिसरात झुडपात आढळला महिलेचा जळालेला पाय

चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपुरातील तुकूम-दुर्गापूर मार्गावरील विधी महाविद्यालयाच्या परिसरातील आढळला एका महिलेचा जळालेला पाय 

महिलेच्या कमरेखालील जळालेला पाय कापून वेगळा फेकलेल्या अवस्थेत आढळला 

परिसरात झुडपी जंगला लगत आढळला जळालेला पाय 

महिलेचा जळालेला अर्धवट पाय आढळल्याने खळबळ

प्रभागाचे नगरसेवक सुरेश पचारे व माजी नगरसेवक बंडू हजारे यांनी पोलिसांना दिली माहिती 

फारेन्सिक पथक घटनास्थळी दाखल

परिसरात आढळल्या कपडे व संशयित वस्तू 

पोलीस तपास सूरु