नागपुरातील दिघोरी चौकात अंदाधुंद गोळीबार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मार्च २०२०

नागपुरातील दिघोरी चौकात अंदाधुंद गोळीबार


नागपूर /खबरबात:

दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी झाडल्या गोळ्या

इम्रान सिद्दिकीवर आरोपींनी झाडल्या बंदुकीच्या गोळ्या

इम्रान हे दिघोरी चौकात रस्त्यावर होते उभे


पोलिसांनी घटनास्थळावरून बुलेटचे शेल केले जप्त


जुन्या वैमनस्यातून गोळीबार झाल्याची चर्चा

पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक

व त्यांच्याकडून आठ गोळ्या केल्या जप्त