चंद्रपुर:वाघाच्या बछड्याचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ मार्च २०२०

चंद्रपुर:वाघाच्या बछड्याचा मृत्यू

चंद्रपूर/ललित लांजेवार:

गोंडपिंपरी तालुक्यातील कोठारी रेंज मधील घटना
शेतात मृतावस्थेत सापडला वाघाचा बछडा आढळून आला.
वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, पोस्टमार्टेमसाठी शव नेण्यात आलं.


या बछड्याचा मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

मृत बछद्याचे वय जवळपास 1 वर्ष